या अॅप मध्ये एकूण ८१ + कायदे आहेत.
भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, पुरावा अधिनियम
१८७२, पोलीस अधिनियम १९६१, मोटार वाहन अॅक्ट १९८८, माहिती तंत्रज्ञान अॅक्ट २०००, पॉक्सो अॅक्ट २०१२, दारुबंदी अधिनियम १९४९, माहितीचा अधिकार अॅक्ट २००५, अॅट्रॉसिटी अॅक्ट १९८९, ज्यूवनिल जस्टीस अॅक्ट २०१५, एन.डी. पी. एस अॅक्ट, आर्म अॅक्ट १९५९, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७, मोका अॅक्ट १९९९, बालविवाह अधिनियम २००६, तंबाखू उत्पादने अधिनियम
२००३, एम.पी.आय.डी अॅक्ट १९९९, नरबळी अॅक्ट २०१३, प्राणिरक्षण अॅक्ट, १९७६, एम.पी.डी.ए अॅक्ट १९८१, मनी लेंडींग अॅक्ट २०१४, पर्यावरण संरक्षण अॅक्ट १९८६, पीटा अॅक्ट १९५६, कौंटुबिक हिंसाचार अॅक्ट २००५, ह्यूमन राईट अॅक्ट १९९३,
पीएनडीटी अॅक्ट १९९४, हुंडा बंदी अॅक्ट १९६१, साथरोग अॅक्ट १८९७, आपत्ती व्यवस्थापन अॅक्ट २००५ यासारखे आणखी क्रिमिनल
लॉ व सिविल प्रक्रिया संहिता १९०८ (सीपीसी) व लॅन्ड रेव्हेन्यू कोड १९६६ सिविल कायदे.
असे एकूण ८१ +.
Source of the Information : https://www.indiacode.nic.in/
Disclaimer: Our App does not represent any government entity.